Meaning : ज्याची हार झाली आहे अशी व्यक्ती.
Example :
पराजितांना बंदीवान करण्यात आले.
Synonyms : हरलेला
Translation in other languages :
वह व्यक्ति जो हार गया हो।
राजा ने पराजितों को बंदी बना लिया।Meaning : पराजय झालेला.
Example :
क्रिकेटच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला भारतीय संघाने पराभूत केले
Translation in other languages :