Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : शूर असण्याचा भाव.
Example : झाशीच्या राणीने सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमरात अतुलनीय शौर्य गाजवले.
Synonyms : पुरुषार्थ, पौरुष, मर्दुमकी, शौर्य
Translation in other languages :हिन्दी
वीर होने की अवस्था या भाव।
Install App