Meaning : कालच्या (गेलेल्या दिवसाच्या) आधीचा दिवस.
Example :
ती परवापासून आजारी आहे.
Translation in other languages :
Meaning : उद्याच्या नंतरचा दिवस.
Example :
मी परवापासून तिकडे जाणार नाही.
Translation in other languages :
Meaning : उद्यानंतर येणाऱ्या दिवशी.
Example :
मी परवा येईन.
Translation in other languages :
Meaning : कालच्या आधीच्या दिवशी.
Example :
तो परवाच गावाहून परतला.
Translation in other languages :