Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धान्य भाजण्यासाठी वा भाकरी इत्यादी करण्यासाठी वापरले जाणारे रुंद, उतरते किंवा चपटे असे मातीचे पात्र.
Example : खापरेवरील भाकरीला वेगळीच चव येते.
Synonyms : खापर
Translation in other languages :हिन्दी
तसले के आकार का मिट्टी का बर्तन।
Install App