Meaning : आपण राहतो त्या जागेला सोडून दुसरी जागा.
Example :
तो आज परगावी जाणार आहे.
Meaning : स्वतःचे राहण्याचे गाव,नगर इत्यादी सोडून इतर ठिकाण.
Example :
बाहेरगावी जाणाऱ्या माणसाला आनंदाने निरोप द्यायचा असतो.
Synonyms : बाहेरगाव
Translation in other languages :