Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : परिणमाचा विचार न करता, एकदम स्पष्टपणा असलेला.
Example : ह्या विषयावर त्याने परखड टीका केली.
Meaning : रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला.
Example : त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.
Synonyms : सडेतोड, स्पष्ट
Translation in other languages :हिन्दी
नपातुला, संक्षिप्त एवं खरा।
Install App