Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
Example : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
Synonyms : तिर्हाइत, दुसरा, बाहेरचा
Translation in other languages :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
Meaning : स्वतःशी संबंध नसलेली व्यक्ती.
Example : परक्याबद्दल विचार करणारे लोक फार कमी आहेत.
वह जिसे हम अपना नहीं समझते।
Someone who is excluded from or is not a member of a group.
Meaning : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
Example : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
Synonyms : इतर, दुसरा, बाहेरचा
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
Install App