Meaning : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
Example :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
Translation in other languages :
A movable organ for flying (one of a pair).
wingMeaning : पक्ष्यांची बाह्य त्वचा झाकणार्या हलक्या, केसाळ वस्तूपैकी प्रत्येक.
Example :
आदिवासी लोक आपल्या पगडीत पक्ष्याचे पीस खोवतात
Translation in other languages :