Meaning : ठरावीक कार्यपद्धती.
Example :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
Synonyms : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धती, रीत, रीतभात, शैली, सरणी
Translation in other languages :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodMeaning : कपडे, सौंदर्य प्रसाधने इत्यादींमधे असणारी नवीन व लोकप्रिय शैली.
Example :
मध्यंतरी मुलांनी कानातले घालायची टूम निघाली होती
Translation in other languages :
The latest and most admired style in clothes and cosmetics and behavior.
fashionMeaning : चांगल्या प्रकारे काम करण्याची पद्धत.
Example :
तिच्याकडे काम करण्याची पद्धत नाही आहे.
Synonyms : रीत
Translation in other languages :
Meaning : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
Example :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
Synonyms : शैली
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट काळात वापरात असलेली वस्तू इत्यादी.
Example :
हल्ली आखूड कपड्यांची फॅशन आहे.
Synonyms : फॅशन
Translation in other languages :