Meaning : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
Example :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
Synonyms : चरण, पाऊल, पाद, पाय
Translation in other languages :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.Meaning : सामान्यपणे पद्यात असलेली रसयुक्त वाक्यरचना.
Example :
काव्य हा भाषिक व्यवहाराचा एक प्रकार आहे
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट घटक नेहमी बरोबर येतील असा व विशिष्ट अर्थ असलेला शब्द वा शब्द समूह.
Example :
वाक्य हे पदांपासून बनलेले असते.
Translation in other languages :
A group of words that form a constituent of a sentence and are considered as a single unit.
I concluded from his awkward constructions that he was a foreigner.