Meaning : एखाद्या शुभकार्याचे निमंत्रण देण्यासाठी पाठवलेला छापील कागद.
Example :
कालच मला मामेभावाच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका मिळाली.
Synonyms : आमंत्रणपत्रिका, निमंत्रणपत्रिका
Translation in other languages :
किसी मांगलिक, सामाजिक अनुष्ठान आदि के अवसर पर किसी को निमंत्रित करने के लिए भेजा जाने वाला पत्र।
अपने फुफेरे भाई की शादी का निमंत्रण पत्र पाकर श्याम फूला नहीं समाया।Meaning : नियतसमयी प्रकाशित होणारी एक प्रकारची पुस्तिका ज्यात एखादी सूचना, माहिती, विचार किंवा एखाद्याचे वर्णन असते.
Example :
त्याला पत्रिका वाचायला खूप आवडते.
Translation in other languages :
Meaning : ज्यात एखाद्याच्या जन्मकाळातील ग्रहांची स्थिती, त्यांचे परिणाम इत्यादींचा उल्लेख असतो ती पत्रिका किंवा कागद.
Example :
आमच्याकडे जन्मपत्रिका पाहूनच लग्न ठरविले जाते.
Synonyms : जन्मपत्रिका
Translation in other languages :
वह पत्र या खर्रा जिसमें किसी के जन्म-काल में ग्रहों की स्थिति, उनके फलों, आदि, का उल्लेख होता है।
हमारे यहाँ जन्म-पत्री देखकर ही विवाह किया जाता है।