Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word पती from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

पती   नाम

1. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

Meaning : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.

Example : नवर्‍याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.

Synonyms : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।