Meaning : आपल्या पतीशी निष्ठी बाळगणआरी आणि त्याची प्रमाणिकपणे सेवा करणारी स्त्री.
Example :
जानकी पतिव्रता होती.
Synonyms : सती, सती-सावित्री
Translation in other languages :
Meaning : आपल्या पतीशी एकनिष्ठ असणारी.
Example :
सुलोचना ही पतिव्रता स्त्री आहे.
Translation in other languages :
Not having sexual relations with anyone except your husband or wife, or your boyfriend or girlfriend.
He remained faithful to his wife.