Meaning : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.
Example :
मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात
Translation in other languages :
Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.
kiteMeaning : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.
Example :
पतंग हे निशाचर आहेत
Translation in other languages :
Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.
mothMeaning : एक काटेरी वृक्ष.
Example :
पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.
Meaning : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
Example :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
Synonyms : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
Translation in other languages :