Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्रतिष्ठित असण्याचा भाव.
Example : समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.
Synonyms : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, दबदबा, प्रतिष्ठा, मान, लौकिक
Meaning : पैशाच्या देव घेवी बद्दलचा एखाद्या वरचा विश्वास.
Example : पत असल्याने त्याला कधीही पैसा मिळू शकेल
Translation in other languages :हिन्दी English
लेन-देन का खरापन या प्रामाणिकता।
Undisputed credibility.
Install App