Meaning : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.
Example :
नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.
Synonyms : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नाव, नौका, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी
Translation in other languages :
A small vessel for travel on water.
boatMeaning : समूहाचे तात्पुरते थांबण्याचे ठिकाण.
Example :
ह्या प्रवासातला पहिला पडाव एका नदीकाठी होता
Translation in other languages :
Temporary lodgings in the country for travelers or vacationers.
Level ground is best for parking and camp areas.