Meaning : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
Example :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
Synonyms : जवनिका
Translation in other languages :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।Meaning : नाटकाचा पट.
Example :
नाटक कंपनीत त्याला पडदे ओढण्याचे काम मिळाले
Translation in other languages :
रंगमंच का पर्दा।
यवनिका के उठते ही सभी रंगकर्मी मंच पर दृष्टिगत हुए।A hanging cloth that conceals the stage from the view of the audience. Rises or parts at the beginning and descends or closes between acts and at the end of a performance.
theater curtain, theatre curtainMeaning : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
Example :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
Synonyms : जवनिका
Meaning : ज्यावर दृश्य उमटते ती वस्तू.
Example :
ह्या चित्रपटगृहाचा पजदा फार लहान आहे.
Translation in other languages :
A white or silvered surface where pictures can be projected for viewing.
projection screen, screen, silver screen