Meaning : वरून खाली वा दुसर्या प्रकारे वस्तू एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे, जाऊन स्थिर होणे.
Example :
पारिजातकाखाली फुलांचा सडा पडतो.
Translation in other languages :
एक स्थान से गिरकर, उछलकर या और किसी प्रकार दूसरे स्थान पर पहुँचना या स्थित होना।
पेड़ के नीचे बहुत महुआ पड़ा है।Meaning : उध्वस्त होणे.
Example :
भूकंपात बरीच घरे ढासळली.
Synonyms : ढासळणे
Translation in other languages :
Meaning : लाक्षणिक अर्थाने इतरांच्या एखाद्या विषयात मध्येच जाणे वा जाऊन मत मांडणे.
Example :
नवरा-बायकोच्या भांडणात पडू नये.
Translation in other languages :
अनावश्यक रूप से बीच में बोलना या हस्तक्षेप करना।
बाप बेटे की लड़ाई में तुम टाँग मत अड़ाओ।Meaning : एखाद्या वस्तू इत्यादीचे चिह्न वा डाग पडणे.
Example :
शाईचा डाग कपड्यावर पडला आहे.
Synonyms : राहणे
Translation in other languages :
Meaning : कमी होणे वा उतरणे.
Example :
काल संध्याकाळपासून वारा पडला आहे.
Translation in other languages :
Happen, occur, take place.
I lost my wallet; this was during the visit to my parents' house.Meaning : एखाद्या वस्तूचा दुसर्या वस्तूत अचानकपणे प्रवेश होणे.
Example :
तुपात मुंग्या पडल्या.
Translation in other languages :
Meaning : पृथक वा वेगळे होणे.
Example :
त्याचा एक दात पडला.
तिचा दात मुळापासून तुटला.
Synonyms : तुटणे
Translation in other languages :
Become separated into pieces or fragments.
The figurine broke.Meaning : हस्तक्षेप करणे वा इतरांच्या कृतीत सहभागी होणे.
Example :
आमच्यामध्ये तुम्ही पडू नका.
Synonyms : येणे, हस्तक्षेप करणे
Meaning : अंथरूणावर आजारी पडून वा आजारी अवस्थेत असणे.
Example :
कित्येक वर्षे ते असेच पडून आहे.
Synonyms : पडून असणे
Translation in other languages :
इस प्रकार बीमार पड़ना कि खाट से उठने योग्य न रह जाए।
रघुनाथ महीने भर से खाट पर पड़ा है।Meaning : विश्रांती घेण्यासाठी अंग टाकणे.
Example :
मी स्वामी समर्थांचा जप करीत आपल्या पलंगावर पडलो.
Synonyms : पहुडणे
Translation in other languages :