Meaning : एखाद्या वस्तुवर समोरून वा मागून प्रकाश पडला असता त्या वस्तुचे विरूद्ध दिशेस दिसणारे काळोखे प्रतिरूप.
Example :
लहान मूल आपली सावली पकडू पाहत होते
Translation in other languages :
Shade within clear boundaries.
shadow