Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मान्य होईल असे करणे.
Example : शिवाजींनी परकीयांना मराठ्यांचा दरारा पटवला. त्याने दुकानदाराला स्वस्तात पटवले.
Synonyms : पटविणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी कार्य आदि के लिए बात पक्की करना।
Dispose of. Make a financial settlement.
Meaning : सहमत वा राजी करणे.
Example : मी हे काम करण्यासाठी सोहनला मनवले.
Synonyms : पटविणे, मनवणे, मनविणे
Install App