Meaning : अतिशीघ्रतेने.
Example :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
Synonyms : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटपट, भरकन, भरभर, भराभर, लवकर
Translation in other languages :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।