Meaning : मूळ कथेच्या आधारे प्रत्यक्ष चित्रिकरणासाठी तयार केलेली दृक्श्राव्य अशा दुहेरी स्वरूपाची कथा.
Example :
ह्या चित्रपटाची पटकथा चांगली आहे.
Synonyms : चित्रपटकथा
Translation in other languages :
A written version of a play or other dramatic composition. Used in preparing for a performance.
book, playscript, script