Meaning : पिंपवजा आकाराचे, एका बाजूला निमुळते, दोन्ही तोंडांवर चामडे बसवलेले एक अवनद्धवाद्य.
Example :
मृदंगाचे अंग रक्तचंदन, खैर इत्यादींच्या लाकडापासून बनवतात
Translation in other languages :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan