Meaning : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
Example :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
Translation in other languages :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsMeaning : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
Example :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
Synonyms : पकड
Translation in other languages :