Meaning : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
Example :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
Synonyms : पक्कड, सांडशी, सांडस
Translation in other languages :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsMeaning : पकडण्याची क्रिया.
Example :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
Synonyms : ताबा
Translation in other languages :
Meaning : एघादी वस्तू धरण्यासाठी केलेली बोटांच्या हातांची मुद्रा.
Example :
हातांची पकड करून त्याने फांदी घट्ट धरली.
Translation in other languages :
A sharp hooked claw especially on a bird of prey.
talonMeaning : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
Example :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
Synonyms : पक्कड
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान.
Example :
ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.
Translation in other languages :