Meaning : विहीर इत्यादीतून पाणी वर ओढण्याचे यंत्र.
Example :
आम्ही विहिरीत नवीन पंप बसवला आहे
Translation in other languages :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pumpMeaning : मैदाने किंवा शेतांमध्ये जमिनीच्या खालून पाणी काढण्यासाठी लावण्यात येणारे एक यंत्र ज्याचे एक टोक जमिनीच्या वर असते आणि दुसरे टोक जमिनीतील पाण्यापर्यंत खोलवर गेलेले असते.
Example :
पावसाअभावी अनेक भागांमध्ये उपसायंत्र लावले जाते.
Synonyms : उपसायंत्र, ट्यूबवेल, हातपंप, हापसा, हापसा-पंप, हापसापंप
Translation in other languages :
Meaning : ज्यात ट्यूब इत्यादीमध्ये हवा भरली जाते ते उपकरण.
Example :
तो पंपाने सायकलच्या पुढच्या चाकात हवा भरत आहे.
Translation in other languages :
A mechanical device that moves fluid or gas by pressure or suction.
pump