Meaning : पशुपक्ष्यादिकांच्या हात किंवा पायाचा अंगठा व बोटे यांनी मिळून बनलेला भाग.
Example :
मांजराने उंदराला आपल्या पंजात पकडले
Translation in other languages :
Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.
clawMeaning : पाच ठिपक्यांचे वा पाचचा आकडा असलेले पत्त्याचे पान.
Example :
या डावात पंजा हुकूम होता.
Synonyms : पंजी
Translation in other languages :
Meaning : जोड्याचा पुढील भाग.
Example :
ह्या जोड्याचा पंजा फाटला आहे.
Translation in other languages :
Meaning : हाताच्या आकाराचे एक उपकरण.
Example :
पंजा कागदे दाबून ठेवण्यासाठी वापरला जातो.
Translation in other languages :
पाँचों उँगलियों के आकार का एक दो पल्लों वाला उपकरण जिससे काग़ज-पत्र दबाकर रखे जाते हैं।
यहाँ रखा पंजा कहाँ गया!।A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
nailMeaning : तळहात किंवा तळवा आणि पाच बोटे असलेला पुढील भाग.
Example :
त्याच्या पंज्याचे चामडे निघत आहे.
Translation in other languages :
हाथ या पैर का वह अगला भाग जिसमें हथेली या तलवा और पाँचों उँगलियाँ होती हैं।
उसके पंजे की चमड़ी उधड़ रही है।