Meaning : भिक्षावृत्ती, मलमूत्रोत्सर्ग वा इतर कामाकरिता दिवसभरात एका योजनापेक्षा अधिक दूर न जाणारे साधू.
Example :
पंगू पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होता.
Translation in other languages :
Meaning : ज्याचे दोन्ही पाय तुटलेले आहेत असा.
Example :
पंगू व्यक्ती चाकांच्या खुर्चीत बसून चलनवलन करू शकतात.
Synonyms : पांगळा
Translation in other languages :