Meaning : न्यायसंगत, उचित आणि नैतिक असलेला.
Example :
आमची बाजू सत्याची आहे
Translation in other languages :
A fact that has been verified.
At last he knew the truth.Meaning : वागणे वा घटिते यांच्या निरीक्षणावर आधारलेला एखाद्या लोकोक्तितून व्यक्त होणारा नियम.
Example :
बळी तो कान पिळी ह्या न्यायानेच सर्व राजकारण चालते
Meaning : कोर्टात फिर्यादी आरोपीसमक्ष पुरावा घेऊन न्याय देण्याचे काम.
Example :
त्याला न्याय मिळाला.
Translation in other languages :
Meaning : नियमाला धरून असलेली गोष्ट.
Example :
मला नक्की न्याय मिळेल.
Translation in other languages :