Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : निसर्गाशी संबंधित.
Example : धरणीकंप ही एक नैसर्गिक घटना आहे.
Synonyms : प्राकृतिक
Translation in other languages :हिन्दी
जो प्रकृति संबंधी हो या प्रकृति का।
Meaning : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.
Example : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
Synonyms : अकृत्रिम, साहजिक, स्वाभाविक
स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।
Meaning : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
Example : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
Synonyms : जन्मजात, स्वाभाविक, स्वाभावीक
Install App