Meaning : आशेचा अभाव.
Example :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
Synonyms : अंधकार, अंधार, निराशा, हताशपणा
Translation in other languages :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessMeaning : अपयशामुळे होणारी घोर निराशा.
Example :
चांगली कामगिरी करूनही संघात स्थान मिळत नसल्याने त्याला नैराश्य आले होते.
Synonyms : वैफल्य
Translation in other languages :
The feeling that accompanies an experience of being thwarted in attaining your goals.
defeat, frustration