Meaning : मुख्यत्त्वे नेपाळ ह्या देशात व त्याच्या जवळच्या प्रांतात बोलली जाणारी देवनागरीत लिहिली जाणारी एक भाषा.
Example :
वन्याने नेपाळी ह्या भाषेत पुस्तक लिहिले.
Synonyms : नेपाळी भाषा
Translation in other languages :
नेपाल देश की भाषा।
वन्या ने नेपाली में पुस्तक लिखी है।The official state language of Nepal.
nepaliMeaning : नेपाळ ह्या देशाचा रहिवासी.
Example :
त्याने एका नेपाळ्याला आपले घर पाहयला ठेवले आहे.
Translation in other languages :
Meaning : नेपाळी ह्या भाषेत असलेला किंवा नेपाळी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
ह्या संस्थेने नेपाळी साहित्यावर चार व्याख्याने आयोजित केली आहेत.
Meaning : नेपाळ ह्या देशाशी संबंधित वा नेपाळचा.
Example :
भारत स्वतंत्र झाल्यावर नेपाळी चळवळींना अधिक चालना मिळाली.
Translation in other languages :
Meaning : नेपाळात राहणारा.
Example :
त्याने एका नेपाळी मुलीशी लग्न केले.