Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारी व्यक्ती.
Example : मोहन नव्या विचारांचा नेता आहे
Synonyms : अग्रणी, धुरीण, पुढारी, म्होरक्या
Translation in other languages :हिन्दी English
किसी क्षेत्र या विषय में किसी का नेतृत्व करने वाला व्यक्ति।
A person who rules or guides or inspires others.
Meaning : राजकारणात पुढाकार घेणारी किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती.
Example : संसदेचे महत्त्व राखणे हे नेत्यांच्या हाती आहे.
Synonyms : राजनेता
वह जो राजनीति के क्षेत्र में अगुआई करे।
A person active in party politics.
Install App