Meaning : पायात घालण्याचा एक दागिना जो चालताना छुमछुम आवाज करतो.
Example :
नव्या नवरीच्या पायातील पैंजण खूपच सुंदर आहे.
Synonyms : पैंजण
Translation in other languages :
Meaning : इक्ष्वाकु वंशाचा एक राजा.
Example :
नूपुरचे वर्णन पुराणांत आढळते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being