Meaning : एखाद्या वस्तूच्या रुपात फेरबदल करून नवीन करणे.
Example :
दिवाळीच्या आधी त्याने आपल्या घराचे नूतनीकरण केले
Synonyms : बदल करणे
Translation in other languages :
फिर से नये रूप में लाना या नया रूप देना।
बाबू मेरे परिचय-पत्र का नवीनीकरण कर रहा है।