Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याची घडण होऊन वा जो अस्तित्वात वा सामोर येऊन फार काळ लोटलेला नाही असा.
Example : वैज्ञानिकांनी हे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्याने विकसित केलेल्या मतदान यंत्रात अनेक अद्ययावत सुविधांची सोय आहे.
Synonyms : अद्ययावत, अभिनव, नव, नवा, नवीन
Translation in other languages :हिन्दी English
जिसे बने, निकले या प्रस्तुत हुए थोड़े ही दिन हुए हों।
Original and of a kind not seen before.
Meaning : ज्यास अस्तित्वात येऊन फारसे दिवस झाले नाहीत असा, अगदी आत्ताचा.
Example : आता आम्ही आपल्याला नव्या संधींविषयीची माहिती देतो.
Synonyms : अभिनव, नवळका, नवा, नवीन
Translation in other languages :हिन्दी
जो अभी बना, निकला, प्रस्तुत या विदित हुआ हो।
Install App