Meaning : एखाद्या गोष्टीच्या हानीची भरपाई म्हणून त्या मोबदल्यात मिळणारी दुसरी वस्तू.
Example :
रेल्वे अपघातातील मृतकांच्या नातेवाईंकांनी सरकारकडून नुकसानभरपाई मागितली.
Translation in other languages :
The act of making or doing something in return.
reciprocation