Meaning : जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण.
Example :
राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा सुखी होती.
Synonyms : मूल्य
Translation in other languages :
The principles of right and wrong that are accepted by an individual or a social group.
The Puritan ethic.