Meaning : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.
Example :
आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.
Synonyms : नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत, सुव्यवस्थित
Translation in other languages :
In a systematic or consistent manner.
They systematically excluded women.Meaning : शिष्ट वागण्याला अनुसरून.
Example :
तो माझ्याशी चांगला वागतो.
Synonyms : चांगला
Translation in other languages :
शिष्ट व्यवहार से या अच्छी तरह से।
वह मुझसे कभी सीधे बात नहीं करती।Meaning : ज्यात व्यवस्था आहे असा.
Example :
व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
Synonyms : व्यवस्थित, सुव्यवस्थित
Translation in other languages :
Methodical and efficient in arrangement or function.
How well organized she is.