Meaning : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
नीचपणामुळेच समाजात वाईट प्रवृत्ती वाढत आहेत.
Translation in other languages :
Meaning : दुर्जन असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
समाजातील दुर्जनता नष्ट झाली पाहिजे.
Synonyms : दुर्जनता
Translation in other languages :
Meaning : नीच असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
असे वागून तू तुझ्यातला नीचपणआ दाखवून दिलास
Translation in other languages :
The quality of being unimportant and petty or frivolous.
pettiness, puniness, slightness, triviality