Meaning : निष्पाण असण्याची अवस्था किंवा भाव.
Example :
या चित्रपटाचा विषय लहान मुलांची निष्पापता व आशावाद यावर आधारित आहे..
Translation in other languages :
The state of being unsullied by sin or moral wrong. Lacking a knowledge of evil.
innocence, pureness, purity, sinlessness, whiteness