Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word निषिद्ध from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

निषिद्ध   विशेषण

1. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

Meaning : ज्याला निषेध केला आहे असा.

Example : निषिद्ध कर्म केल्याचे त्याला प्रायश्चित्त घ्यावे लागले.
ह्या क्षेत्रात फिरणे निषिद्ध आहे.

Synonyms : अमान्य, निषेधित, प्रतिषिद्ध, वर्ज्य

2. विशेषण / संबंधदर्शक

Meaning : इस्लामदृष्ट्या जे त्याज्य आहे ते.

Example : इस्लाममध्ये व्याज, मद्यपान, डुकराचे मांस, जुगार आणि अश्लील चित्रे ह्या गोष्टी हराम आहेत.

Synonyms : हराम


Translation in other languages :

जो इस्लाम धर्मशास्त्र में वर्जित या त्याज्य हो।

इस्लाम में सुअर का माँस खाना हराम कर्म है।
निषिद्ध, मुहर्रम, हराम

Forbidden by law.

banned, prohibited
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।