Meaning : संगीतातील सात स्वरांमधील सातवा स्वर.
Example :
नि हा निषादाचा संक्षिप्त रूप आहे.
Translation in other languages :
संगीत के सात स्वरों में से अंतिम स्वर जो सबसे ऊँचा भी है।
निषाद का संक्षिप्त रूप नि है।Meaning : हिन्दू धर्मग्रंथात वर्णिलेला एक देश.
Example :
निषादच्या राजाने रामाची मनोभावने सेवा केली.
Translation in other languages :
Meaning : कोळी, पारधी ही जात.
Example :
निषाद जातीतील लोक मासेमारी, चिमण्या मारणे इत्यादी कामे करतात.
Synonyms : निषाद जात
Translation in other languages :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiMeaning : निषाद ह्या जातीतील व्यक्ती.
Example :
निषादांची उपजीविका नदी काठीच्या शेतीवर अवलंबून होती.
Translation in other languages :