Meaning : ठरवलेला वा निश्चित केलेला काळ.
Example :
हे काम ठरावीक काळात पुरे झालेच पाहिजे
Synonyms : ठरली वेळ, ठरलेली वेळ, ठरावीक काळ, ठरावीक वेळ, निर्धारित वेळ
Translation in other languages :
किसी एक नियत समय से दूसरे नियत समय तक का काल।
इस काम के लिए नियत काल को बढ़ाया नहीं जा सकता।