Meaning : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
Example :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
Synonyms : ठरवणे, ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे
Translation in other languages :
Meaning : निर्धारित करणे.
Example :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
Synonyms : ठरवणे, ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे
Translation in other languages :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।