Meaning : एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार.
Example :
खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता.
कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.
Synonyms : चंग, निर्धार, संकल्प
Translation in other languages :
कोई कार्य करने के लिए लिया गया दृढ़ निर्णय या निश्चय।
छात्र ने चोरी न करने का संकल्प लिया।Meaning : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
Example :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
Synonyms : निर्णय
Translation in other languages :
The act of making up your mind about something.
The burden of decision was his.Meaning : ज्यात कोणतीही द्विधा नसते अशी धारणा.
Example :
आनंदी राहण्याचा निस्चय केला की आयुष्य सुकर होते.
Translation in other languages :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.