Meaning : एखाद्या निश्चित समयी काम, व्यापार इत्यादीमधून मिळणार्या लाभातून होणारा खर्च, गुंतवणूक इत्यादी काढल्यानंतर उरणारी रक्कम.
Example :
ह्या कामात मला अकराशे रूपयांचा निव्वळ फायदा झाला.
Translation in other languages :
The excess of revenues over outlays in a given period of time (including depreciation and other non-cash expenses).
earnings, lucre, net, net income, net profit, profit, profits