Meaning : मागणी वा मागण्या करणारे पत्र.
Example :
अंजनाचे निवेदन अजून मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचले नाही आहे.
Synonyms : निवेदन, मागण्यांचा खलिता
Translation in other languages :
वह पत्र जिसमें अनुरोध किया गया हो।
अंजना का अनुरोध-पत्र प्रधान अध्यापक तक नहीं पहुँचा है।