Meaning : निवृत्तीवेतनाबाबतचा.
Example :
तो त्याचे निवृत्तीवेतनविषयक पैसे घेण्यासाठी बँकेत गेला आहे.
Synonyms : निवृत्तीवेतनविषयक, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
Translation in other languages :
Meaning : ज्याकरिता निवृत्तीवेतन मिळते अथवा मिळू शकते असा.
Example :
सर्व कर्मचार्यांना निवृत्तीवेतनविषयक सुविधा उपलब्ध नाहीत.
Synonyms : निवृत्तीवेतनविषयक, निवृत्तीवेतनाशी संबंधित, निवृत्तीवेतनासंबंधीचा
Translation in other languages :
जिसके लिए अनुवृत्ति मिलती या मिल सकती हो।
सभी कर्मचारियों को अनुवृत्तिक सुविधाएँ नहीं होती हैं।