Meaning : पाणी किंवा इतर द्रव पदार्थास स्थिर करणे जेणेकरून त्यातील गाळ तळाशी जाऊन बसेल.
Example :
पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याची साठवण आणि निवळणे हा साधा आणि सोप्पा उपाय आहे.
Synonyms : खाली बसणे, स्थिरावणे
Translation in other languages :
पानी या अन्य किसी तरल पदार्थ को स्थिर करना जिससे उसमें घुली हुई मैल नीचे बैठ जाय।
पीने के पानी को फिटकरी डालकर निथारते हैं।Cause to become clear by forming a sediment (of liquids).
settle